मनाचे श्लोक १-५
मना सज्जना
कालच्या सत्संगात सुजाता ताईंनी मनाच्या श्लोकांवर अतिशय सुंदर सोप्या व सरळ भाषेत निरुपण केले. लहानपणी शिकलेले व पाठ केलेले मनाचे श्लोक विस्मरणात गेलेत कां ? खरं तर आता या वयातच मनाच्या अभ्यासाची खरी गरज आहे. मनाला संबोधून केलेला उपदेरा आचरणात आणला तर चंचल मनाला आवरणे, गोंजारणे, त्याला मित्र बनवून, योग्य विचारांचा पाठपुरावा करून त्याप्रमाणे वागणे राक्य होईल. सततच्या अभ्यासाने एकाग्रता साधून ईश्वर चरणी स्थिर होऊ शकेल.
चला तर मग रोज एक श्लोक वाचूया. मनन करुया व आचराणात आणूया.
Comments
Post a Comment